कान्कुन तथा कॅन्कून हे मेक्सिकोच्या किंताना रो राज्यातील एक शहर आहे. युकातान द्वीपकल्पाच्या ईशान्य टोकावर वसलेले हे शहर जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे., हे कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कान्कुन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.