कात्रे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कात्रे हे भारतातील विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत आढळणारे एक प्रामुख्याने मराठी व कोकणी आडनाव आहे. हे कऱ्हाडे ब्राह्मणांमध्ये आढळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →