काठरे दिगर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

काठरे दिगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे.

येथील लोक शेती करतात व पावसाळी पिकांत [भात, नागली, वरी, मका, सोयाबीन तर हिवाळी व उन्हाळी हंगामात गहू, कांदा, मिर्ची, इ. पिकवतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →