काझुओ इशिगुरो

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

काझुओ इशिगुरो

सर काझुओ इशिगुरो (जन्म ८ नोव्हेंबर १९५४) हे जपानी वंशाचे ब्रिटिश कादंबरीकार, पटकथा लेखक, संगीतकार आणि लघुकथा लेखक आहेत. त्यांना २०१७ मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. १९८९ मध्ये त्यांच्या ऐतिहासिक कादंबरी द रिमेन्स ऑफ द डे साठी मॅन बुकर पुरस्कार देखील मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →