काजी लेंडुप दोरजी (११ ऑक्टोबर १९०४ - २८ जुलै २००७) हे एक भारतीय राजकारणी होते जे सिक्कीमचे भारताशी एकीकरण झाल्यानंतर १९७५ ते १९७९ या काळात पहिले मुख्यमंत्री होते. १९७४ ते १९७५ या काळात ते सिक्कीमचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी १९६७ ते १९७० पर्यंत सिक्कीमचे कार्यकारी परिषद मध्ये काम केले. ते १९७५ नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि १९७५ पूर्वी सिक्कीम नॅशनल काँग्रेसचे सदस्य होते. २००२ मध्ये त्यांना पद्मविभूषण मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काजी लेंडुप दोरजी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.