काचीन राज्य

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

काचीन राज्य

काचीन हे म्यानमार देशातील सर्वात उत्तरेकडील राज्य आहे. त्याच्या उत्तरेस चीन देशातील तिबेट प्रदेश, पूर्वेस चीनमधील युन्नान प्रदेश, दक्षिणेस शान राज्य आणि पश्चिमेस सागाइंग प्रदेश व भारतातील अरुणाचल प्रदेश राज्य आहे. काचीन राज्याचे क्षेत्रफळ ८९,०४१ किमी२ असून म्यिटक्यिना शहर ही राजधानी आहे.

काचीन राज्यात म्यानमारमधील खाकाबो राझी हे सर्वोच्च शिखर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →