काच

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

काच

काच हे एक स्फटिक नसलेले घनरूप आहे. सिलिका (सिलिकॉन डाय-ऑक्साइड) व सिलिकेटे यांचा रस तापवून वेगाने थंड झाल्यावर काच तयार होते. काच नैसर्गिकरित्याही तयार होते. ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हा वेगाने थंड झाल्यावर नैसर्गिकरित्या काच तयार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →