काकीनाडा हे भारत देशातील आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख बंदर आहे. काकीनाडा शहर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर विशाखापट्टणमच्या १५० किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.१२ लाख होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काकीनाडा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!