कसारा हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. कसारा मुंबई-नाशिक महामार्गावर स्थित असून मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गाचा कसारा फाटा येथे संपतो. कसारा रेल्वे स्थानकावर लोकलव्यतिरिक्त अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या देखील थांबतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कसारा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.