कलर्स मराठी लोकप्रिय जोडी पुरस्कार

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कलर्स मराठी लोकप्रिय जोडी पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम ऑनस्क्रीन जोडीला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →