कलचुरी राजवंशाने सुमारे बाराशे वर्षे (इ.स. ५५० ते १७४०) भारताच्या कोणत्याना कोणत्यातरी प्रदेशावर राज्य केले. कलचुरी हे नर्मदा नदीच्या तीरावर असणाऱ्या महिष्मती या नगरीत उदयास आले. कृष्णराज हा कलचुरीकुळाचा मूळ पुरूष होय. कलचुरी राजवंशाच्या त्रिपुरीचे कलचुरी व रत्नपूरचे कलचुरी अशा दोन शाखा होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कलचुरी वंश
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.