कर्नाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील हा किल्ला आहे. कर्नाळा किल्ला पनवेलपासून सुमारे १२ कि. मी. अंतरावर आहे.
कर्नाळा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.