कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ हे कर्नाटकच्या मैसुरु शहरातील विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १ जून, इ.स. १९९६ रोजी झाली. यूजीसी ने २०१५ मध्ये या विद्यापीठाची मान्यता काढून घेतली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →