कर बचती साठीची मुदत ठेव ही भारतील बँकांत करता येणारी मुदत ठेव आहे. यातील गुंतवणुक ही ५ वर्षासाठी असते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये कर वजावटीसाठी भारतीय यात गुंतवणुक करतात. यातील गुंतवणुक ५ वर्षे काढता येत नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कर बचती साठीची मुदत ठेव
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.