कमळपक्षी कुळातील दोन जाती आपल्याकडे सापडतात. Bronze-Winged Jacana (Metopidius indicus) कांस्यपक्षी कमळपक्षी आणि Pheasant- Tailed Jacana (Hydrophasianus chirugrusus). कमळपक्षी हा दलदलीत, तलावात आणि कमळवेलींच्या तळ्यात आढळणारा साधारण ३१ सें. मी. आकाराचा पक्षी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कमळपक्षी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!