कमला बालकृष्णन (१६ जानेवारी १९३० ते ७ ऑगस्ट २०१८) या एक भारतीय लष्करी अधिकारी आणि इम्युनोलॉजिस्ट होत्या. त्यांनी विविध पदे भुषवली त्यात भारतीय सशस्त्र दलात लेफ्टनंट कर्नल, अमेरिकन सोसायटी ऑफ हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी अँड इम्युनोजेनेटिक्स (ASHI) च्या अध्यक्षा आणि सिनसिनाटी, ओहायो येथील पॉल हॉक्सवर्थ ब्लड सेंटरमधील ट्रान्सप्लांटेशन इम्युनोलॉजी विभागाच्या संचालिका अशी आदरणीय पदे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कमला बालकृष्णन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.