कनक रेळे

या विषयावर तज्ञ बना.

कनक रेळे

डॉ. कनक रेळे (११ जून, १९३७ - २२ फेब्रुवारी, २०२३ ) या एक मराठी नृत्यांगना होत्या . त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरू पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. मोहिनीअट्ट्म नृत्यप्रकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम्‌ राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत इ.स. १९६६ साली ’नालंदा डान्स अँड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →