कवार, कंवार किंवा कौर या नावाने ओळखली जाणारी भारतातील ही वन्य जमात मध्य प्रदेश राज्यातील छत्तीसगढ जिल्ह्यात व त्याच्या आसपासच्या प्रदेशात मुख्यत: आढळते. १९६१ च्या जनगणनेनुसार यांची संख्या ३,२७,७१५ होती. आपण कौरवांचे वंशज आहोत असे ते म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कंवार जमात
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.