औषधनिर्माण उद्योग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

औषधनिर्माण उद्योग हा एक जागतिक स्तरावरचा सतत वाढ होत असलेला उद्योग आहे.

एक नवीन औषध बाजारात येण्यापूर्वी त्यावर अनेक वर्षे संशोधन होते, कोट्यवधी रुपये खर्च होतो. मनुष्यजातीसाठी ते सुरक्षित असल्याची खात्री केली जाते. मगच औषधनिर्माण उद्योग औषध बाजारात विक्रीस आणू शकतो.या तयार झालेल्या औषधांचा दर्जा ,गुणवत्ता राखण्यासाठी भारतामध्ये अन्न व औषध प्रशासनाची निर्मिती केली आहे.हे प्रशासन औषध व अन्नपदार्थ तयार करण्यासाठी काही नियम व अटी बनवितात. ज्या कंपनीमध्ये हे नियम पाळले जात नाहीत त्या कंपनीचे परवाने रद्द करण्याचे सर्व अधिकार या प्रशासनाकडे राखीव असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →