ओस्मानी तुर्की भाषा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ओस्मानी तुर्की (لسان عثمانى‎ Lisân-ı Osmânî ) ही तुर्की भाषासमूहामधील एक भाषा ओस्मानी साम्राज्याची राजकीय भाषा होती. अरबी व फारसी भाषांचा मोठा प्रभाव असलेली ही भाषा वाचणे व समजणे साधारण तुर्की जनतेला अवघड जात असे.

१९२८ साली ओस्मानी साम्रायाचा पाडाव झाल्यानंतर मुस्तफा कमाल अतातुर्कने ओस्मानी तुर्की भाषेचा वापर बंद करून नवनिर्मित तुर्की देशात तुर्की भाषा अंमलात आणली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →