ओरिनोको (स्पॅनिश: Río Orinoco) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. २,१४० किमी लांबीची ओरिनोको ही येथील ॲमेझॉनखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. ही नदी व्हेनेझुएला-ब्राझिल सीमेवर उगम पावते. ह्या नदीने व्हेनेझुएला व कोलंबिया देशांची सीमा आखली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओरिनोको नदी
थोडक्यात पण महत्त्वाचे.