ओयांता उमाला

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

ओयांता उमाला

ओयांता मोइसेस उमाला तास्सो (स्पॅनिश: Ollanta Moisés Humala Tasso; २७ जून १९६२) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. एक माजी लष्करी अधिकारी असलेला उमाला २०११ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून राष्ट्राध्यक्षपदावर आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →