ओमर हाशिम एप्स (जन्म २० जुलै १९७३) हा एक अमेरिकन अभिनेता, रॅपर आणि निर्माता आहे. एप्सच्या चित्रपटातील भूमिकांमध्ये ज्यूस, हायर लर्निंग, द वुड, इन टू डीप, आणि लव्ह अँड बास्केटबॉल यांचा समावेश आहे.
त्याच्या दुरचित्रवाणी कार्यामध्ये इआर या वैद्यकीय नाटक मालिकेतील डॉ. डेनिस गँट, २००४-१२ मधील फॉक्स वैद्यकीय नाटक मालिका हाऊसवरील डॉ. एरिक फोरमन आणि टीव्ही मालिका शूटर (२०१६-१८) मधील आयझॅक जॉन्सन यांची भूमिका समाविष्ट आहे. त्याला नऊ एनएएसीपी इमेज अवॉर्ड, दोन टीन चॉईस अवॉर्ड, एक एमटीव्ही मूव्ही अवॉर्ड, एक ब्लॅक रील अवॉर्ड आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड मिळाले आहेत.
ओमर एप्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.