ऑस्ट्रेलिया कडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेल्या खेळाडूंची ही यादी आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या (इंग्लिश)आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे.
येथील सांख्यिकी फेब्रुवारी २०, इ.स. २००७ या दिवशीची आहे.
ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.