ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत एक कसोटी सामना, तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.
भारताने एकमेव कसोटी ८ गडी राखून जिंकली, हा त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी विजय होता.
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?