ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने १३ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०११ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यात दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), तीन एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन कसोटींचा समावेश होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०११-१२
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.