ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९०२ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०२-०३
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.