ऑलिंपिक खेळात नायजर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ऑलिंपिक खेळात नायजर

नायजर देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६ व १९८०चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एक कांस्य पदक (१९७२ बॉक्सिंग) जिंकले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →