ऑलिंपिक खेळात डेन्मार्क

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ऑलिंपिक खेळात डेन्मार्क

ऑलिंपिक खेळांमध्ये डेन्मार्कने १८९६ च्या पहिल्या ऑलिंपिकपासून १९०४ वजा करता सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. डेन्मार्कने हिवाळी ऑलिंपिकमध्ये १९४८ पासून आणि १९८८ पासून सतत आपला संघ पाठवला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →