ऑलिंपिक खेळात आयवरी कोस्ट

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ऑलिंपिक खेळात आयवरी कोस्ट

आयवरी कोस्ट देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९८०चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एक रौप्य पदक जिंकले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →