अमेरिकन सामोआने सर्वप्रथम १९८८ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर अमेरिकन सामोआने सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला. अमेरिकन सामोआने फक्त १९८४ च्या हिवाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
आत्तापर्यंत अमेरिकन सामोआला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळालेले नाही.
ऑलिंपिक खेळात अमेरिकन सामोआ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.