ऑलिंपिक खेळ बायॅथलॉन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ऑलिंपिक खेळ बायॅथलॉन

बायॅथलॉन हा खेळ १९६० सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात क्रॉस कंट्री स्कीइंग व नेमबाजी ह्या दोन स्वतंत्र खेळांचा समावेश केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →