ऑरोविल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ऑरोविल

ऑरोविल हे भारतातील एक शहर आहे. ही एक आहे प्रायोगिक आंतरराष्ट्रीय नगरी आहे. ही नगरी विल्लुपुरम जिल्हा, तमिळनाडू येथे आहे. भारतातील पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या जवळ ही नगरी आहे. या नगरीची स्थापना १९६८ मध्ये मीरा अल्फासा यांनी केली होती आणि वास्तुविशारद रॉजर अँगर यांनी संकल्पन केली होती. या नगरीला युनेस्कोची मान्यता आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →