ऑन्री मातीस

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ऑन्री मातीस

ऑन्री मातीस (मराठी लेखनभेद: ऑंरी मातीस ; फ्रेंच: Henri Matisse) (डिसेंबर ३१, इ.स. १८६९ - नोव्हेंबर ३, इ.स. १९५४) हा एक फ्रेंच कलाकार होता. तो चित्रकला, शिल्पकला इत्यादी अनेक कलांमध्ये निपुण असला तरीही एक चित्रकार हीच त्याची सर्वात प्रसिद्ध ओळख आहे. आधुनिक कलेमध्ये त्याचे योगदान अत्यंत मौल्यवान मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →