ए.एस. बायट

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ए.एस. बायट

डेम अँटोनिया सुसान डफी (जन्म २४ ऑगस्ट १९३६) एक इंग्रजी समीक्षक, कादंबरीकार, कवी आणि लघुकथा लेखक आहे ज्या त्यांच्या पूर्वीच्या विवाहित नावाने ओळखल्या जातात ए.एस. बायट. त्यांची पुस्तके तीस पेक्षा जास्त भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुवादित झाली आहेत.

बायट यांना कादंबरी पझेशन: ए रोमान्स साठी १९९० चे बुकर पारितोषिक मिळाले. त्यांच्या द चिल्ड्रन्स बुक ह्या कादंबरीसाठी २००९ च्या बुकर पुरस्कारासाठी निवड झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →