एस.डी. इनामदार

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

एस.डी. इनामदार हे एक मराठी साहित्यिक आहेत. हे कथालेखन, वैचारिक लेखन आणि समीक्षण करतात.

इनामदारांनी लिहिलेल्या रूपबंध या पुस्तकात त्यंनी पाश्चात्य आधुनिक कलेतील विविध तत्त्वप्रणाली, कलासंप्रदाय व चळवळींची माहिती तसेच त्यामागच्या सैद्धांतिक भूमिका मांडल्या आहेत. त्याशिवाय दृश्यकला-ललितकला, दृश्यकला-ललित साहित्य, आधुनिक कलेला वेगळा आयाम देणारे कलाकार आणि त्यांच्या कलाकृती यांच्याबद्दलही लिहिले आहे. या ग्रंथाला चिंतनात्मक बैठक आहे. रुपवेधला २०१७ सालचा केशवराव कोठावळे पुरस्कार देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →