एस. अजय कुमार ( जुलै २०, इ.स. १९६४) हे भारतीय राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील ओट्टापलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस. अजय कुमार
यामागील विज्ञान आणि इतिहास.