एस्पिरियंट्स ही एक भारतीय मिनी वेब मालिका आहे जी टीवएफ (द व्हायरल फिवर) द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित केली गेली आहे. ऍस्पिरंट पासून ते आयएएस अधिकापर्यंतचा प्रवास या मालिकेत दाखविण्यात आला आहे. नवीन कस्तुरिया, शिवनकीतसिंग परिहार, नमिता दुबे आणि सनी हिंदुजा मुख्य भूमिकेत दिसले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस्पिरेंट्स (वेब मालिका)
यामागील विज्ञान आणि इतिहास.