एस्टोनिया महिला क्रिकेट संघाने २० ते २१ एप्रिल २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी जिब्राल्टरचा दौरा केला. जिब्राल्टर महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस्टोनिया महिला क्रिकेट संघाचा जिब्राल्टर दौरा, २०२४
थोडक्यात पण महत्त्वाचे.