एसेक्स काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र एलिझाबेथटाउन येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३७,३८१ इतकी होती.
एसेक्स काउंटीची रचना १७९९मध्ये झाली. या काउंटीला इंग्लंडमधील एसेक्स काउंटीचे नाव दिलेले आहे.
एसेक्स काउंटी (न्यू यॉर्क)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.