अक्किनेनी लक्ष्मी वारा प्रसाद राव (17 जानेवारी 1907 - 22 जून 1994), व्यावसायिकरित्या एल.व्ही. प्रसाद म्हणून ओळखले जाणारे, एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता आणि व्यापारी होते. ते भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रवर्तकांपैकी एक होते आणि दादासाहेब फाळके पुरस्काराचे प्राप्तकर्ता होते जो भारतातील चित्रपटांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९८० मध्ये, तेलुगू सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना रघुपती व्यंकय्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन वेगवेगळ्या भाषांमधील पहिल्या बोलपटामध्ये अभिनय करण्याचे वेगळेपण प्रसादला मिळाले होते; आलम आरा (हिंदी), भक्त प्रल्हाद (तेलुगू) आणि कालिदास (तामिळ- तेलुगू द्विभाषिक चित्रपट).
एल.व्ही. प्रसाद
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.