एल चावो डेल ओचो

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

एल चावो डेल ओचो

एल चावो डेल ओचो (स्पॅनिश: El Chavo del Ocho) ही एक मेक्सिकन दूरचित्रवाणीवरील विनोदी मालिका आहे. २६ फेब्रुवारी १९७३ ते ७ जानेवारी १९८० दरम्यान प्रसारित झालेल्या या मालिकेत रॉबर्टो गोमेझ बोलॅनोस, कार्लोस व्हिलेग्रान, मारिया अँटोनिटा डी लास निव्हस, रामोन वाल्डेस, फ्लोरिंडा मेझा, रुबेन अगुइरे, एडगर विवर, अंजेलिनेस फेर्नांदेझ, होरासिओ गोमेझ बोलॅनोस आणि राउल पडिला यांनी भूमिका केल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →