एरन (ज्यू पुरोहित)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

एरन (ज्यू पुरोहित)

एरन हा ज्यू धर्मातील प्रमुख प्रेषित मोझेस याचा भाऊ होता. तो ज्यू लोकांचा पहिला मुख्य पुरोहित होता.



याचा उल्लेख जुन्या करारात, नव्या करारात तसेच कुराणमध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →