एम्पायर अर्थ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

एम्पायर अर्थ हा स्टेनलेस स्टील स्टुडिओज यांनी विकसित केलेला एक वास्तव-काल डावपेच प्रकारचा संगणकीय खेळ आहे.

२००१मध्ये प्रकाशित झालेला हा खेळ एम्पायर अर्थ शृंखलेतील पहिला खेळ होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →