एबीसी न्यूझ (अमेरिका)

या विषयातील रहस्ये उलगडा.

एबीसी न्यूझ (अमेरिका)

एबीसी न्यूझ हा अमेरिकन ब्रॉडकास्ट नेटवर्क असलेल्या एबीसीचा बातमी विभाग आहे. संध्याकाळचा कार्यक्रम एबीसी वर्ल्ड न्यूझ टुनाईट विथ डेव्हिड मुइर हा या विभागाचा प्रमुख कार्यक्रम आहे; इतर लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये सकाळचा न्यूझ-टॉक शो गुड मॉर्निंग अमेरिका, नाईटलाइन, प्राइमटाइम आणि 20/20, तसेच धीस विक विथ जॉर्ज स्टेफानोपॉलोस हा रविवारी सकाळचा राजकीय घडामोडींचा कार्यक्रम समाविष्ट आहे.

या विभागाच्या दूरदर्शन कार्यक्रमांव्यतिरिक्त, एबीसी न्यूझमध्ये रेडिओ आणि डिजिटल आउटलेट्स आहेत, ज्यात एबीसी न्यूझ रेडिओ आणि एबीसी न्यूझ लाइव्ह, तसेच एबीसी न्यूझ व्यक्तिमत्त्वांद्वारे होस्ट केलेले विविध पॉडकास्ट आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →