एन. धरम सिंह

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एन. धरम सिंह

एन. धरम सिंह किंवा धरम नारायण सिंह (२५ डिसेंबर १९३६ - २७ जुलै २०१७) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी २८ मे २००४ ते २८ जानेवारी २००६ पर्यंत कर्नाटकचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले. २००९ ते २०१४ १५ व्या लोकसभेत ते बीदर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य होते.

ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते. ते कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे १८ वे अध्यक्ष होते आणि जवरगी विधान्सभा मतदारसंघातून ते कर्नाटक विधानसभेचे नऊ वेळा सदस्य होते.

२७ जुलै २०१७ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर राज्य सन्मानाने आणि राजपूत परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →