एड्रियान बरथ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

एड्रियान बोरिस बरथ (एप्रिल १४, इ.स. १९९० - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. बरथ त्रिनिदाद आणि टॉबेगोकडून राष्ट्रीय क्रिकेट खेळतो. हा वेस्ट इंडीजकडून कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा सगळ्यात लहान खेळाडू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →