एडविन सेंट हिल

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एडविन लॉइड सेंट हिल (९ मार्च, १९०४:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद व टोबॅगो - २१ मे, १९५७:मँचेस्टर, इंग्लंड) हा वेस्ट इंडीजकडून १९३० मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →