एकदा काय झालं! हा सलील कुलकर्णी दिग्दर्शित आणि निर्मित २०२२ वर्षाचा मराठी भाषेतील कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटात सुमीत राघवन, ऊर्मिला कोठारे, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे, अर्जुन पूर्णपात्रे आणि सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एकदा काय झालं!
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.