एक मैं और एक तू (१९८६ चित्रपट)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

एक मैं और एक तू हा रवी टंडन दिग्दर्शित १९८६ मधील बॉलीवूड चित्रपट आहे. यात शशी कपूर, तनुजासोबत राज टंडन आणि रुबिना खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटातील सर्व गाणी आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →